गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता हे फडणवीसांनी सांगावे :अनिल देशमुख | Sarkarnama |
2021-06-12 0 Dailymotion
नागपूर शहराच एक नंबरचा गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे.. गृहमंत्री अनिल देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका.